RRB Paramedical Bharti 2026: भारतीय रेल्वेमध्ये 590 पदांसाठी भरती; पात्रता, वेतन आणि परीक्षा दिनांक

RRB Paramedical Bharti 2026

RRB Paramedical Bharti 2026: भारतीय रेल्वेच्या आरोग्य विभागात काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी Railway Recruitment Boards (RRB) मार्फत CEN 05/2026 अंतर्गत पॅरामेडिकल पदांची भरती जाहीर करण्यात आली होती. या भरतीद्वारे नर्सिंग सुपरिटेंडंट, फार्मासिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, रेडिओग्राफर आणि इतर वैद्यकीय तांत्रिक पदांच्या एकूण 590 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीमध्ये प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शैक्षणिक पात्रता, … Read more