Sukhakarta Co-op Credit Society Bharti 2026 : सुखकर्ता को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.मुंबई येथे नवीन ६० जागांची भरती जाहिरात!!
Sukhakarta Co-op Credit Society Bharti 2026 : सुखकर्ता को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड,मुंबई यांच्या अस्थापनेतील विविध पदांच्या भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.या भरती प्रक्रियेमध्ये पुढील प्रमाणे विभागीय व्यवस्थापक, मार्केटिंग व्यवस्थापक, लेखापरीक्षण अधिकारी, शाखा व्यवस्थापक, विकास अधिकारी आणि लिपिक या पदांची एकूण 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीची अर्ज प्रक्रिया 29 सप्टेंबर 2026 रोजी … Read more