Spices Board Bharti 2026: स्पाईस बोर्ड येथे 21 पदासाठी रिक्त जागांसाठी भरती!!
Spices Board Bharti 2026 : वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या मसाले मंडळ (Spices Board of India) द्वारे पदवीधर उमेदवारांसाठी एक उत्तम आणि सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. स्पाईस बोर्डाने “प्रशिक्षणार्थी – विकास” (Trainee – Development) या पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे कृषी, वनस्पतीशास्त्र आणि विज्ञान क्षेत्रातील पदवीधरांसाठी एकूण … Read more