K.K.Wagh Education Society Recruitment 2026: के. के. वाघ एज्युकेशन सोसायटी नाशिक भरती 2026: बसचालक आणि बस क्लिनर पदांसाठी नोकरीची संधी

K.K.Wagh Education Society Recruitment 2026

K.K.Wagh Education Society Recruitment 2026 : नाशिक जिल्ह्यात नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक नोकरी ची चांगली संधी आहे. के. के. वाघ एज्युकेशन सोसायटी, नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये बसचालक आणि बस क्लिनर या पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. महत्त्वाची गोष्टी म्हणजे या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया … Read more