NMU Jalgaon Recruitment 2026: कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये १३८ “सहाय्यक प्राध्यापक” पदांची भरती In a Higher Education Sector it is the one off the imprortent job opportunity उच्च शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची संधी आहे.तसेच net/SET किंवा Ph.D. पूर्ण असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव ( KBCNMU Jalgaone) यांनी २०२६- २७ या शैक्षणिक वर्षासाठी १३८ कंत्राटी हंगाम सहाय्यक प्राध्यापक ( Temporary Contractual Assistant Professor )
भारती पदांची अधिकृत जाहिरात ( Advt.no 04/2026) प्रसिद्ध केली आहे.
जळगांव, मोलागी किंवा नंदुरबार जर तुम्ही येथील विविध प्रशाळांमध्ये व संचलित महाविद्यालयां मध्ये प्राध्यापक या पदांवर अध्यापन करण्यास उत्सूक असाल,तर या भरतीबाबतची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे सविस्तर दिलेली असून ती वाचून अर्जाची शेवटची तारीख माहीत करून घेऊन आपण त्या आधी अर्ज करू शकता.
महत्वाचे मुद्दे
या भरती संबंधित माहिती समजून घेण्यासाठी पदांचे नाव,पात्रता ,रिक्त जागा, अर्जाची पद्धत आणि इतर महत्वाचे मुद्दे सोप्या भाषेत दिलेली आहे
NMU जळगांव भरती २०२६:
- NMU जळगांव भरती २०२६:
- विद्यापीठाचे नाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव
- भरती चे नाव : NMU जळगांव भरती २०२६
- पदांचे नाव : सहाय्यक प्राध्यापक
- पदांचा प्रकार : कंत्राटी
- रिक्त पदे : १३८
- नोकरीचे ठिकाण : जि. जळगांव महाराष्ट्र
- अर्जाची पद्धत : ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करणे गरजेचे आहे.
- निवड प्रक्रिया : विद्यापीठाच्या नियमानुसार मुलाखतीच्या माध्यमातून
- ऑनलाईन अर्ज : २८ सप्टेंबर २०२६ ऑनलाईन अर्जासाठी शेवटीची तारीख
- ऑफलाईन अर्ज : ०५ ऑक्टोबर २०२६ अर्जाची प्रत सादर करण्याची अंतिम तारीख
- पत्ता अर्जाची छापील प्रत पाठवण्यासाठी : कवयित्री बहिणाबाई चौधरी ,उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, उमविनगर, जळगांव (M.S).
भारती पदे
सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी यासाठी शैक्षणिक पात्रता ही विषयानुसार असते.
विशेषतः संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि विनू विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे UCG च्या नियमानुसार आवश्यक पात्रता अपेक्षित आहे.
ज्या विषयासाठी प्राध्यापक म्हणून तुम्ही अर्ज करत असाल त्या विषयातील पदवी तुमच्या कडे असणे गरजेचे आहे तसेच नेट/ सेट परीक्षा उत्तीर्ण असणे असणे आवश्यक आहे. काही तसेच जर तुम्ही त्या विषयातील पीएचडी पदव्युत्तर असाल तरी देखिल तुम्ही या भरती साठी अर्ज करू शकता
पीएचडी,विषयातील पदव्युत्तर पदवीधर, सेट/नेट परीक्षा उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता या भारती साठी गरजेची आहे
म्हणून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आपल्या विषयानुसार जाहिरातीत असलेली पात्रता तपासणे उमेदवारांसाठी गरजेचे आहेत
१३८ पदे असल्याने उमेदवारासाठी ही मोठी,महत्वाची भरती आहे संधी आहे.
भारती चे महत्त्वाचे वैशिष्ट्य १३८ कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक पदे उपल्ब्ध आहेत हे आहे . त्यामुळे अध्यापन क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुक आहेत पात्र उमेदवारांनी त्या संबंधित माहिती तपासणे गरजेचे आहे.
रिक्त पदांची संख्या जास्त आहे त्यामुळे प्रत्येक विषयासाठी समान संख्येची पदे असतील असे नाही , विषयानुसार रिक्त पदाची संख्या वेगळी असू शकते.
उमेदवारांनी आपल्या संबंधित रिक्त पदांची माहिती अधिकृत जाहिरातीत तपासणे गरजेचे आहे .
भरती पात्रता
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी
अतिरिक्त पात्रता : पीएचडी/ सेट- नेट परीक्षा उत्तीर्ण
नोकरी चे ठिकाण
कवयित्री बहिणाबाई चौधरी ,उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, उमविनगर, जळगांव (M.S).
प्राध्यापक पदा साठी कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव.
जळगांव जिल्ह्यात बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये प्राध्यापक भरती साठी जागा निघाल्या आहेत.
जळगांव तसेच उत्तर महाराष्ट्रतील उमेदवार असाल आणि प्राध्यापक पदासाठी नोकरीच्या शोधात असाल तरही एक महत्वाची भरती आहे .
कार्यस्थळं संबंधित पद आणि विभागानुसार बदलू शकते.
कंत्राटी
कंत्राटी पद म्हणजे काय??
भरतीमध्ये कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक पदाचा असा उल्लेख आहे.कंत्राटी पद म्हणजे या पदासाठी ही नियुक्ती कायमस्परुपी नियमित स्वरूपात नसून पदाप्रमाणे ठरावीक कालावधीसाठी किंवा विद्यापीठाने निश्चित केलेल्या अटीनुसार केली जाऊ शकते.
नियुक्तीचा कालावधी,मानधन ,कामाचे स्वरूप , अटी , कराराशी संबंधित इतर नियम अधिकृत जाहिरातीत तपासणे आवश्यक आहे
अर्ज प्रक्रिया
अर्ज कसा करायचा ?
महत्वाचा मुद्दा उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वरील माहिती काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे .
अर्जाची पद्धत ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करणे गरजेचे आहे .
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ सप्टेंबर २०२६ आहे
तर ऑफलाईन पद्धतीने अर्जाची छापील प्रत पाठवण्याची अंतिम तारीख ०५ ऑक्टोबर २०२६ ही आहे
अर्जा संबंधित हा महत्वाचा मुद्दा आहे ते उमेदवारांनी विशेषतः लक्षात घेऊन अर्ज वेळे आधी करावा.
या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत दोन टप्प्यांत आहे
ऑनलाईन अर्ज नोंदणी
- ऑनलाईन नोंदणी व अर्ज सर्वात आधी विद्यापीठाच्या अधिकृत पोर्टल apps.nmu.ac.in/recruitment/ ला भेट द्या.
- तुमची मूलभूत माहिती भरून नोंदणी (Register) करा.
- योग्य विषय आणि पोस्ट कोड (ASPUC Code) निवडून शैक्षणिक पात्रता, अनुभव व इतर माहिती अचूक भरा.
- तुमचे फोटो, स्वाक्षरी, पदवी प्रमाणपत्रे, NET/SET/Ph.D. गुणपत्रक आणि जातीचे प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज शुल्क ऑनलाईन भरा आणि अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट (Printout) काढून ठेवा.
ऑफलाईन अर्ज नोंदणी
- हार्ड कॉपी सादर करणे
- ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट घ्या.
- त्यावर स्वतःची स्वाक्षरी करून सोबत सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या (१०वी, १२वी, पदवी, पदव्युत्तर, NET/SET/Ph.D., अनुभव, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेयर इत्यादी) साक्षांकित प्रती जोडा.
- हा संपूर्ण संच एका लिफाफ्यात ठेवून ०५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत खालील पत्यावर पोहचेल अशा रीतीने पोस्टाने किंवा स्वतः जाऊन जमा करा.
पत्ता
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,
उमावीनगर, जळगाव – ४२५००१ (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा नेहमी लक्षात ठेवा!
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक: १२ सप्टेंबर २०२६
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २८ सप्टेंबर २०२६
हार्ड कॉपी विद्यापीठात पोहोचण्याची अंतिम तारीख: ०५ ऑक्टोबर २०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत)
कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- पदवी व पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र
- नेट / सेट प्रमाणपत्र
- पीएचडी प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- ओळखपत्र
- पासपोर्ट साईझ फोटो
अर्जासाठी कागदपत्राची यादी ही मार्गदरणासाठी आहे तरी उमेदवारीनी एकदा अधिकृत जाहिराती मध्ये पण एकदा तपासून घेणे गरजेचे आहे .
निवड प्रक्रिया
शैक्षणिक पात्रता, अनुभव, संबंधित क्षेत्रातील अनुभव, तसेच इतर निकषांचा विचार करून सहाय्यक प्राध्यापक पदासाठी उमेदवारांची निवड विद्यापीठाच्या निश्चित केलेल्या नियमानुसार निवड केली जाऊ शकते.
अर्ज प्रक्रियेतून नंतर पात्र उमेदवारांची निवड नंतर मुलाखती साठी निवड ही प्रकिया आहे म्हणून उमेदवारांनी त्या साठी भरती संबंधित पुढील सूचना नियमितपणे तपासणे महत्वाचे आहे.
ऑनलाईन अर्जात दिलेल्या शैक्षणिक गुण आणि अनुभवाच्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या ०८ मार्च २०१९ च्या निर्णयानुसार शॉर्टलिस्ट केले जाईल.
शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी विद्यापीठात बोलावले जाईल.
वेतन
शैक्षणिक पात्रता अध्यापनाचा अनुभव यानुसार मासिक वेतन निश्चित केले आहे.
अनुभवी उमेदवारांना अध्यापक अनुभव तसेच
सेट /नेट पीएचडी ४०,००० मासिक वेतन
नवीन उमेदवार / फ्रेशर साठी सेट/ नेट/ तसेच पीएचडी पदवी असेल तर ३५,००० प्रति महिना वेतन आहे.
अर्ज शुल्क
खुला प्रवर्ग : ७५०/–
राखीव प्रवर्ग : ३७५/–
अर्ज शुल्क ऑनलाईन पेमेंट मदतीने करायचा आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या टिप्स
अंतिम मुदतीची वाट पाहू नका: ऑनलाईन अर्ज २८ सप्टेंबरपर्यंत असले तरी शेवटच्या दिवशी सर्व्हरवर येणारा ताण टाळण्यासाठी आजच अर्ज भरून घ्या.
हार्ड कॉपी अनिवार्य आहे: फक्त ऑनलाईन अर्ज भरून चालणार नाही, त्याची हार्ड कॉपी ५ ऑक्टोबरपूर्वी विद्यापीठात पोहोचणे बंधनकारक आहे, अन्यथा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
निष्कर्ष
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे १३८ सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी निघालेली ही भरती शैक्षणिक क्षेत्रात उत्तम संधी शोधणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी मोलाची आहे. जर तुम्ही पात्र असाल, तर अजिबात वेळ न दवडता त्वरित अर्ज करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत ही माहिती नक्की शेअर करा!
सदर माहिती विद्यापीठाच्या अधिकृत जाहिरातीवर आधारित आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील मूळ जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी.
भारती संबंधित आवश्यक लिंक
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
प्रशांत हे Bhartipaper.com चे संस्थापक आणि लेखक आहेत. ते महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण भारतातील सरकारी भरती, खासगी नोकऱ्या, अप्रेंटिसशिप आणि रोजगाराच्या संधींबाबत मराठी भाषेत माहिती प्रकाशित करतात.
भरतीविषयक लेख तयार करताना अधिकृत जाहिराती, संबंधित विभागांची संकेतस्थळे आणि अधिकृत सूचनांचा आधार घेऊन उमेदवारांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, रिक्त पदे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा यांची माहिती सोप्या व स्पष्ट मराठी भाषेत मिळावी, हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.