Maharashtra Kisan Mitra Bharti 2026 : महाराष्ट्र किसान मित्र साठी १,१११ रिक्त पदांची भरती: 2026

Maharashtra Kisan Mitra Bharti 2026

Maharashtra kisan mitra bharti: 2026 ड्रोन ऑपरेट आणि किसान मित्र अशा 2 पदासाठी ही मोठी भरती निघालेली आहे .सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व कृषी क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आणि महिलांसाठी एक खूशखबर आहे. सांगली सोलापूर कृषी विस्तार क्लस्टर प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत १,१११ रिक्त पदांची एक मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती … Read more