SSC CHSL Recruitment 2026 : 12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची भरती!!
SSC CHSL Recruitment 2026: कर्मचारी निवड आयोग अर्थात Staff Selection Commission (SSC) ने Combined Higher Secondary (10+2) Level Examination, 2026 ची जागा भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.या भरतीद्वारे केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग, कार्यालये तसेच काही घटनात्मक आणि वैधानिक संस्थांमध्ये गट-क मधील पदे भरली जाणार आहेत. 12 वी पास झालेल्या विद्यार्थी जे सरकारी नोकरी … Read more