NCRTC Recruitment 2026 : राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळात 90 पदांची भरती; ऑनलाइन अर्ज करा

NCRTC Recruitment 2026

NCRTC Recruitment 2026 : पर्यवेक्षक, कनिष्ठ देखभालकर्ता आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी भारतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात आणि आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पामध्ये सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. या भरती मध्ये एकूण 90 रिक्त जागा भरणे आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ (National Capital Region Transport Corporation – NCRTC) … Read more