Nashik Kotwal Bharti 2026 : नाशिक जिल्ह्यात 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात; अर्जाची संपूर्ण माहिती
Nashik Kotwal Bharti 2026 : नाशिक जिल्ह्यात 156 कोतवाल पदांची भरती जाहीर; 4 थी पास उमेदवारांना संधी, 17 ऑक्टोबरपर्यंत अर्ज कोतवाल या पदासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 156 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. नाशिक जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, भरती प्रक्रियेची सुरुवात 3 ऑक्टोबर 2026 पासून झाल्याची नोंद आहे. अधिकृत वेबसाईटवर … Read more