Amravati Kotwal Bharti 2026 : अमरावती जिल्हा कोतवाल भरती २०२६ : रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात लगेच करा अर्ज!!
Amravati Kotwal Bharti 2026 : अमरावती जिल्हा ,दर्यापूर तालुका महसूल सेवक पदभरतीची संपूर्ण माहिती, पात्रता व अर्ज प्रक्रिया महाराष्ट्र सरकारच्या महसूल व वन विभागाच्या अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तहसील कार्यालयामार्फत महसूल सेवक (कोतवाल) या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ग्रामीण भागातील तरुणांसाठी महसूल विभागात सरकारी सेवेची संधी मिळवण्याचा हा एक अत्यंत … Read more