Canara Bank Apprentice Bharti 2026: कॅनरा बँक अप्रेंटिस भरती 2026: 3500 जागांसाठी भरती

Canara Bank Apprentice Bharti 2026

Canara Bank Apprentice Bharti 2026 : 3500 जागांसाठी पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या सविस्तर माहितीबँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या आणि पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम भरतीसंधी उपलब्ध झाली आहे.भारतातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या कॅनरा बँकेने (Canara Bank) पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice) पदांच्या 3,500 जागांसाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. ‘अप्रेंटिस कायदा, 1961‘ … Read more