Assam Rifles Bharti 2026 : असम राइफल्स अंतर्गत 354 रिक्त पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रकाशित!!

Assam Rifles Bharti 2026

Assam Rifles Bharti 2026: गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतील असम राइफल्स विभागाअंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत वॉरंट ऑफिसर, हवालदार, आणि रायफलमन या पदांच्या एकूण 354 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये विविध तांत्रिक आणि ट्रेड्समन पदांचा समावेश आहे. वॉरंट ऑफिसर (सायफर),रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल), रायफलमन (लाइनमन फील्ड),रायफलमन (आर्मरर),रायफलमन (इंजिनिअर … Read more