Bank of Baroda Recruitment 2026 : ८३७ कंत्राटी पदे, २४ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज!!

Bank of Baroda Recruitment 2026

Bank of Baroda Recruitment 2026 : बँक ऑफ बडोदाने ४ नोव्हेंबर २०२६ च्या जाहिरातीद्वारे (क्र. BOB/HRM/REC/ADVT/2026/20) वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (WMS) विभागासाठी पाच पदांच्या एकूण ८३७ जागांवर अनुभवी व्यावसायिकांकडून अर्ज मागविले आहेत. पदे: ग्रुप हेड, हेड इन्व्हेस्टमेंट, टेरिटरी हेड, इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट मॅनेजर आणि सीनियर रिलेशनशिप मॅनेजर. त्यापैकी ७९१ जागा सीनियर रिलेशनशिप मॅनेजरच्या आहेत. अर्ज ऑनलाइन आणि … Read more