DMRC Bharti 2026: रेल्वे मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत ७३ रिक्त पदाकरीता भरती;
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (DMRC) अंतर्गत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या अनुभवी आणि पात्र उमेदवारांसाठी एक मोठी संधी समोर आली आहे. डीएमआरसीने विविध विभागांमधील रिक्त पदांसाठी नवीन भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली असून, त्यामध्ये पर्यवेक्षक (Supervisor), अभियंता (Engineer) आणि वरिष्ठ अभियंता (Senior Engineer) यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर भरती केली जात आहे.या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ७३ रिक्त जागा … Read more