Goa Staff Selection Commission Recruitment 2026 : गोवा कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ३२ पदांसाठी भरती जाहीर!
Goa Staff Selection Commission Recruitment 2026 : गोवा सरकारने, गोवा कर्मचारी निवड आयोग (Goa SSC) अंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी (Food Safety Officer) आणि पशुवैद्यकीय सहाय्यक (Veterinary Assistant) अशा विविध महत्त्वाच्या रिक्त पदांवर भरती प्रक्रियेची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ३२ रिक्त जागा या भरती प्रक्रियेद्वारे भरल्या जाणार आहेत. गोवा प्रशासनात आणि सरकारी क्षेत्रात आपले करिअर … Read more