Supreme Court JCA Bharti 2026 : सर्वोच्च न्यायालय भरती: कनिष्ठ न्यायालय सहाय्यक (JCA) पदांसाठी तब्बल 250 जागांवर महाभरती

Supreme Court JCA Bharti 2026

Supreme Court JCA Bharti 2026 : भारताच्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यालयामार्फत (Registry of Supreme Court) ‘कनिष्ठ न्यायालय सहाय्यक’ (Junior Court Assistant – JCA) या गट ‘ब’ (Group ‘B’ Non-Gazetted) संवर्गातील 250 रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबवली जात आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या पदवीधर … Read more