NIA Bharti 2026 : राष्ट्रीय तपास संस्थामध्ये विविध ६४ पदांसाठी मोठी संधी; जाणून घ्या सविस्तर माहिती, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
NIA Bharti 2026 : तुम्ही केंद्र सरकारमध्ये किंवा संरक्षण/तपास यंत्रणांमध्ये काम करून देशसेवेचे स्वप्न पाहत आहात का? जर तुमचे उत्तर ‘हो’ असेल, तर गृह मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेमध्ये (National Investigation Agency – NIA) करिअर करण्याची ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने एकूण ६४ विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.या भरती … Read more