TISS Mumbai Recruitment 2026 : टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत 48 पदांसाठी भरती!!
TISS Mumbai Recruitment 2026: टाटा सामाजिक विज्ञान संस्था (Tata Institute of Social Sciences – TISS), मुंबई येथे विविध शैक्षणिक, प्रशासकीय, तांत्रिक आणि विद्यार्थी सहाय्याशी संबंधित पदांसाठी भरतीची संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीअंतर्गत उप-कुलसचिव, उप-ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, सहाय्यक कुलसचिव, सहाय्यक व्यवस्थापक, प्रणाली विश्लेषक-सह-प्रोग्रामर, आरोग्य अधिकारी, क्षेत्रीय कार्य समन्वयक, समुपदेशक, विभाग अधिकारी आणि विभाग अधिकारी (सुरक्षा) … Read more