Ajinkya Multistate Bharti 2026 : अजिंक्य मल्टीस्टेट अहिल्यानगरमधे ३२ पेक्षा अधिक पदांसाठी नौकरीची संधी

Ajinkya Multistate Bharti 2026 : अहिल्यानगरमधे ३२ पेक्षा अधिक पदांसाठी नौकरीची संधी महत्त्वाची बातमी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी अहिल्यानगर उमेदवारांसाठी सुवर्ण संधी. अजिंक्य मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी जि. ,अहिल्यानगर संस्थे मध्ये विविध पदांसाठी जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.

विविध पदांसाठी इथे जागा निघाल्या आहेत जसं की मॅनेजर, जनरल मॅनेजर, रिकव्हरी ऑफिसर, मार्केटिंग ऑफिसर, टेली कॉलर, लिपिक, ड्रायव्हर, शिपाई, कलेक्शन प्रतिनिधी आणि वॉचमन अशा विविध पदांसाठी जागा उपलब्ध आहेत.

अधिकृत वेबसाईट वरील माहिती नुसार ३२ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे. भरती साठी अहिल्यानगर मधील उमेदवारांना विशेष संधी आहे, कारण या नोकरी भरतीमध्ये फक्त उच्च पदांसाठी संधी नसून लिपिक,टेली कॉलर, ड्रायव्हर, शिपाई, कलेक्शन प्रतिनिधी, आणि वॉचमन यासारख्या विविध स्तरांवर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

अजिंक्य मल्टीस्टेट ही सोसायटी नव्यानेच सुरू होत असून उमेदवारांसाठी ही भरती संधी अतिशय महत्त्वाची आहे तरी इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण माहिती घेऊन अर्ज करावा.

भारती विषयी थोडक्यात माहिती

भरतीचे महत्वाचे मुद्दे जे तुम्ही तुम्ही अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवावेत महत्त्वाचे मुद्दे इथे सोपे करून थोडक्यात मांडले आहेत

  • अजिंक्य मल्टीस्टेट भरती २०२६
  • संस्थेचे नाव : अजिंक्य मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी जि. अहिल्यानगर.
  • एकून जागा : ३२ जागा
  • नोकरी चे ठिकाण : अहिल्यानगर
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • अर्जाची शेवटची तारीख : २५ सप्टेंबर २०२६
  • पत्ता : अजिंक्य मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी जि. अहिल्यानगर. मुख्य कार्यालय, ता. कोपरगाव,जि. अहिल्यानगर.

भरती पदे

कोणत्या पदांसाठी भरती आहे??
एकूण १० पदा साठी अजिंक्य मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी मध्ये जागा उपल्ब्ध आहेत.

पदांची नावेरिक्त जागा
जनरल मॅनेजर१ जागा [अनुभव ५ वर्ष]
मॅनेजर२ जागा [नगरसुल व कोपरगाव शाखा]
रिकव्हरी ऑफिसर४ जागा
मार्केटिंग ऑफिसर४ जागा
टेली कॉलर२ जागा [महिला व पुरुष]
लिपिक५ जागा
ड्रायव्हर२ जागा
शिपाई२ जागा [महिला व पुरुष]
कलेक्शन प्रतिनिधी१० जागा [प्रति शाखा १०]
वॉचमन२ जागा
एकूण जागा३२ जागा

रिक्त पदांपैकी कलेक्शन प्रतिनिधी या पदासाठी सर्वाधिक जागा उपलब्ध आहेत.काही पदांसाठी १ ते २ जागा रिक्त जागा आहेत तसेच रिकव्हरी ऑफिसर आणि मार्केटिंग ऑफिसर साठी ४ जागा तसेच लिपिक साठी ५ रिक्त जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता

या भरती साठी शैक्षणिक पात्रता काय आहे???

  • प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे.
  • अधिकृत वेबसाईटवर उमेदवारांनी आपल्या पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहणे गरजेचे आहे .
  • अजिंक्य मल्टीस्टेट भरती २०२६ च्या अधिकृत वेबसाईटवर असलेल्या माहिती नुसार १०वी ,१२वी आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे.
  • उपल्ब्ध असलेल्या पदांपैकी काही पदासाठी संगणकाचे ज्ञान आणि संबंधित क्षेत्रातील नोकरीचा अनुभव असल्यास त्याला प्राधान्य आहे.
  • उदा. रिकव्हरी ऑफिसर या भरती पदासाठी पदवी आणि संगणकीय ज्ञान आवश्यक आहे. तसेच लिपिक या पदासाठी उमेदवाराकडे वाणिज्य शाखेतील पदवी आणि संगणकीय ज्ञान असणे गरजेचे आहे .
  • मुख्यतः फक्त शैक्षणिक पात्रता पाहून अर्ज न करता संबंधित पदांसाठी आवश्यक असलेले कौशल्य, अनुभव आणि इतर काही अटी आहेत का ही माहिती उमेदवारांनी वाचणे गरजेचे आहे.
  • काही पदांसाठी अनुभवाची अट अजिंक्य मल्टीस्टेट भरती मध्ये आहे , भरती पोर्टल वर असलेल्या माहिती नुसार जनरल मॅनेजर पदासाठी ५ वर्षाचा अनुभव आवश्यक असल्याचे लिहिले आहे .तसेच इतर पदासाठी देखिलं अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाऊ शकते.
  • विशेषतः मार्केटिंग, कर्जवसुली, बँकिंग, क्रेडिट सोसायटी आणि कोणत्या संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास त्या अनुभवा संबंधित माहिती उमेदवारांनी अर्जा सोबत जोडणे उमेदवारांसाठी फायदेशी ठरू शकतं

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया कशी असेल??

अजिंक्य मल्टीस्टेट भरती साठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन आहे त्यानुसार या भरती साठी निवड प्रक्रिया ही मुलाखत प्रक्रियेद्वारे केली जाणार आहे ,ही माहिती अधिकृत वेबसाईट वर उपल्ब्ध आहे.

विशेषतः उमेदवारांनी भरती साठी अर्ज केल्या नंतर संस्थेकडून मुलाखती संदर्भात येणाऱ्या अपडेट साठी लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
महत्वाचे मुलाखतीला जाताना उमेदवारांनी या मुद्द्यांना लक्षात ठेवावे, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, ओळखपत्र, पासपोर्ट साईझ फोटो, आणि इतर आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे योग्य राहिल.
उमेदवारांनी एकदा कागदपत्रांची यादी संबंधित जाहिरातीनुसार तपासावी.

अर्ज प्रक्रिया

अर्ज कसा करावा??
या भरती ची अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने असून उमेदवारांनी आपला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, आवश्यक असलेल्या माहिती सह शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या प्रति पण जोडून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.

अर्ज करताना अर्जामध्ये शैक्षणिक पात्रता, अनुभव, संपर्काची माहिती आणि पदा संबंधित आवश्यक तपशील अचूकरित्या नमूद करणे आवश्यक आहे. संस्थेकडून मुलाखती संदर्भात येणाऱ्या अपडेट साठी लक्ष ठेवणे आवश्यक आहे

पत्ता

अर्ज पाठवण्याचा पत्ता
अजिंक्य मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी, मुख्य कार्यालय,कोर्ट रोड, सेंट्रल बँकेसमोर कोपरगाव, ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर. अजिंक्य मल्टीस्टेट भरती २०२६ च्या अधिकृत पोर्टल वर दिल्या असलेल्या माहिती नुसार हा पत्ता दिलेला आहे.

अर्जाची शेवटची तारीख

अर्जाची शेवटची तारीख ही २५ सप्टेंबर २०२६ असून अर्ज ऑफलाईन पद्धतीने असल्याने त्या आधी अर्ज ऑफीस मध्ये पोहचणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धत ऑफलाईन असल्याने उमेदवारांनी हे लक्षात ठेवून शेवट्या तारखेची वाट न पाहता अर्जाची शेवटची तारीख लक्षात ठेवून वेळी आधी अर्ज करणे गरजेचे आहे.

महत्वाचा मुद्दा काही ऑनलाईन स्तोत्रांमधे अर्जाच्या शेवटच्या तारखेबाबत वेगवेगळी माहिती दिसत आहे, त्यामुळे अधिकृत जाहिराती मध्ये अर्जा साठी कोणती शेवटीची तारीख दिलेली आहे याची पडताळणी करावी कारण अर्जाची तारीख पुढे जावू शकते अर्जाच्या शेवटच्या तारखेमध्ये वाढ पण होऊ शकते.

मुख्यतः हे मुद्दे उमेदवारांनी लक्षात ठेवावेत

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या पदानुसार शैक्षणिक पात्रता काय आहे ते पडतडून पाहावे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण नसावी तसेच चुकीची माहिती देखील नसावी याची काळजी घावी. हे मुद्दे लक्षात ठेवून अर्ज केल्याने याने पुढे नोकरी साठी अर्ज करताना मदत होऊ शकते.
काही पदांसाठी अनुभवाची गरज आहे तर पदा संबंधित अनुभव असल्यास त्या संबंधित प्रमाणपत्र सोबत ठेवणे फायदेशीर ठरू शकते.

तसेच अर्ज पाठवण्यापुर्वी भारती संबंधित जागी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे उमेदवारांसाठी गरजेचे आहे,कारण पदानुसार पात्रता, अनुभव, कागदपत्रे आणि इतर अटी वेगळ्या असू शकतात किंवा अर्ज करण्याची तारीख देखील पुढे जावू शकते तर या साठी उमेदवारांनी भारती संबंधित माहिती जाहिराती होणाऱ्या अपडेट साठी तयार राहणे गरजेचे आहे.

अहिल्यानगर परिसरातील उमेदवारांसाठी ही अजिंक्य मल्टीस्टेट भरती २०२६ भरती ची सुवर्ण संधी आहे.
तसेच विविध स्तरांवर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, तुमची शैक्षणिक पात्रता यापैकी कोणतीही भरतीसाठी योग्य असल्यास या भरती संबंधित माहिती नक्की तपासा.

महत्वाचा मुद्दा

भरती पेपर या नोकरी संबंधित वेबसाइटवर अजिंक्य मल्टीस्टेट भरती २०२६ संबंधित जी पण माहिती लिहिलेली आहे ती या भारती विषयी संपूर्ण माहिती घेऊन सोप्या भाषेत तसेच भरती विषयी संपूर्ण माहिती सोपी करून आम्ही तुमच्या पर्यंत पोहचवत आहोत.

वर दिलेल्या भरती संबंधित माहिती ही अजिंक्य मल्टीस्टेट भरती २०२६ च्या स्त्रोतांचा आधार घेऊन तयार करण्यात आलेली आहे तरीही अर्ज करण्यापूर्वी संबंधित संस्थेची मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पात्रता, अनुभव,अर्जाची अंतिम तारीख आणि इतर अटी मध्ये काही बदल असल्यास अधिकृत जाहिरातीतील माहिती ग्राह्य धरावी

भारती संबंधित आवश्यक लिंक

(जाहिरात PDF)येथे क्लिक करा

Leave a Comment