CPRI Bharti 2026: केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत 110 जागांसाठी भरती जाहीर पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जाची संपूर्ण माहिती !
CPRI Bharti 2026 : CPRI ने या भरतीसाठी जाहिरात क्रमांक CPRI/06/2026 प्रसिद्ध केली आहे. पात्र व या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2026 आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता शक्य तितक्या लवकरात लवकर अर्ज करावा. सरकारी नोकरीच्या शोधात … Read more