Bank of India BOI Bharti 2026: बँक ऑफ इंडियामध्ये 205 पदांसाठी मोठी भरती; अधिकारी, व्यवस्थापक, अभियंता आणि इतर पदांसाठी संधी!

Bank of India BOI Bharti 2026

Bank of India BOI Bharti 2026: बँकेत नोकरी करण्याची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ इंडिया (BOI), मुंबई अंतर्गत विविध विभागांमध्ये तब्बल 205 रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक पदांसोबतच कायदा अधिकारी, अग्निशमन अधिकारी, सुरक्षा अधिकारी आणि स्थापत्य अभियंता अशा विविध पदांचा समावेश आहे. … Read more